एकलव्य समाज पार्टीच्या प.महाराष्ट्राध्यक्षपदी नागेश अधटराव

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त :- दि. 14/11/2015  पंढरपूर येथील कोळी समाजातील अग्रणी सामाजिक कार्यकर्ते नागेश अधटराव यांची एकलव्य समाज पार्टी च्या ...

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त :- दि. 14/11/2015 


पंढरपूर येथील कोळी समाजातील अग्रणी सामाजिक कार्यकर्ते नागेश अधटराव यांची एकलव्य समाज पार्टी च्या पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
           आपण आजतागायत विविध सामाजिक क्षेत्रामध्ये  उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तळागाळातील वंचीत आणि उपेक्षीत घटकांसाठी कार्य करण्यासाठी आपण वचनबध्द असून समाजसेवेतील कार्यास गती मिळावी म्हणून हे पद आपण स्वीकारत आहोत. अशी माहिती नागेश अधटराव यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ शी बोलताना दिली.

         यापुढे एकलव्य समाज पार्टीची पश्‍चिम महाराष्ट्रातील संघटन शक्ती वाढविणेसाठी व पार्टीच्या ध्येय-धोरणानुसार वेळोवेळी सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी राहुन कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item