सिंधुदुर्गात पेटला राणे-केसरकर वाद

सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध केसरकर संघर्ष सिंधुदुर्गामध्ये शिगेला पोहोचला असून काँग्रेसने पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात आंद...


सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध केसरकर संघर्ष सिंधुदुर्गामध्ये शिगेला पोहोचला असून काँग्रेसने पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. आश्वासनांची केसरकरांनी पुर्तता ण केल्यामुळे जिल्ह्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप करत नितेश आणि निलेश राणे यांनी आंदोलन पुकारले आहे. केसरकरांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय तसंच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

rane

Related

राजकारण 13882369687204250

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item