जितूलाही वेड लागले सेल्फीचे !

सध्याच्या घडीला सगळ्यांनाच सेल्फीवेडाने झपाटले आहे. पण या यादीत आता पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झाले आहेत. ‘जितेंद्र जोशी’ ...

सध्याच्या घडीला सगळ्यांनाच सेल्फीवेडाने झपाटले आहे. पण या यादीत आता पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झाले आहेत. ‘जितेंद्र जोशी’ या आघाडीच्या कलाकाराने याची भूमिका बजावली आहे. मराठी मनावर स्वार होणाऱ्या जितेंद्र जोशीने वायकॉम १८ मोशन पिक्चर्स निर्मित ‘पोश्टर गर्ल’मध्ये सेल्फी वेडापुढे पार हात टेकताना दिसते आहे.
हे पोश्टर गर्लच्या स्वयंवरासाठीचे पहिले उमेदवार असून शेतकरी ते विकासक व्हाया उपसरपंच असे पावरबाज व्यक्तीमत्त्व जे दोन गोष्टींच्या मागे पार खुळे झाले आहे. पहिली म्हणजे‘सेल्फी’ आणि दुसरी म्हणजे ‘पोश्टर गर्ल’. तर अशा या सेल्फी दिवाण्या जितूला तुम्हाला १२ फेब्रुवारीला पोश्टर गर्ल या चित्रपटात पाहता येईल.

jitendra-joshi

Related

बॉक्स ऑफिस 7676453192421843496

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item