ख्रिस गेलची युवराज सिंहच्या विक्रमासोबत बरोबरी

मेलबर्न : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने बिग बॅश टी-२० क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न रेनगेड्स संघाकडून खेळताना आपल्या आक्रमक फटकेब...


मेलबर्न : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने बिग बॅश टी-२० क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न रेनगेड्स संघाकडून खेळताना आपल्या आक्रमक फटकेबाजीने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीने ख्रिस गेलने टी-२० स्पर्धेतील जलद अर्धशतक करणा-या युवराज सिंहच्या विक्रमासोबत बरोबरी केली आहे. ख्रिसने १२ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकांर ठोकून जलद अर्धशतकी खेळी केली. तर १७ चेंडूत त्याने ५७ धावा केल्या. दरम्यान, स्फोटक अर्धशतकानंतरही गेलच्या संघाला पराभव पत्करावा लागला.

gayle

Related

क्रीडा-जगत 42925946736324163

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item