मंदानाला एकता कपूरची धमकी

आता अंतिम टप्प्यात ‘बिग बॉस सीझन ९’ पोहचला असून या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदाना करीमीला मात्र जोरद...

आता अंतिम टप्प्यात ‘बिग बॉस सीझन ९’ पोहचला असून या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदाना करीमीला मात्र जोरदार झटका लागला आहे. लवकरात लवकर या कार्यक्रमातून बाहेर पडली नाही, तर महागात पडेल अशा आशयाची धमकी मंदानाला या कार्यक्रमात देण्यात आली आहे. ही धमकी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूरने दिली आहे.
मंदानाचा ‘क्या कूल है हम ३’ हा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी बिग बॉसच्या घरात याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि एकता कपूरचा संदेश घेऊनच दाखल झाले. तू माझी ‘क्या कूल है हम ३’ मंदाना तू साईन केली होती. तू बिग बॉसच्या घरात काही दिवसांसाठी गेली. आता तू घरच्या बाहेर प़ड अन्यथा तुझ्यावर पाच करोडोंचा खटला दाखल होऊ शकतो अशी धमकीच एकता कपूरने एका व्हिडिओतून मंदानाला दिली आहे. मात्र मंदानाला हे पाहिल्यानंतर रडू आवरणे कठिण झाले आहे.

ekta-kapoor

Related

बॉक्स ऑफिस 3793427725576009206

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item